top of page

त्रिवेणी संवाद


संपादकीय
नमस्कार मंडळी! जुलै ते सप्टेंबर हे त्रैमासिक म्हणजे सणासुदीचा काळ. त्रिवेणीने यावर्षी पहिल्यांदाच आषाढी एकादशी साजरी करण्याच्या निमित्ताने पंढरपूर वारीचा एक नवीन उपक्रम केला. 9 मे पासून 45 वारकरी रोज आपापल्या परीने चालण्याचा किंवा धावण्याचा संकल्प करून virtually पंढरपूरच्या वारीला निघाले. एकत्रितपणे 5,000 मैलांचा प्रवास करून 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी वारीची सांगता झाली. हिंदू मंदिरात ज्ञानेश्वर आणि तुकारामांची पालखी ढोल ताशाच्या गजरात निघाली. विठ्ठल पूजा आणि आरती बर
राजेश सहस्रबुद्धे
Oct 13 min read


Cincinnati OH, AUM Summer Camp — भारतीय संस्कृतीच्या मुळांशी जोडणारा एक सुंदर प्रवास
एकाच वयाची चार मुले… पण चार वेगवेगळी विश्वे! कोणी गाणे गुणगुणत आपल्या भोवतालापासून अनभिज्ञ, आपल्याच विश्वात रमलेले… कोणी गवताच्या पातीसारखे—लवचिक, वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीसोबत डोलणारे, पण वादळातही न तुटणारे… कोणी मातीच्या ढेकळासारखे—मनाविरुद्ध काही घडले की ठेचकाळून फुटणारे… तर कोणी विलक्षण समंजस—परिस्थिती कोणतीही असो, स्वतःला तिच्यात अलगद सामावून घेणारे! सुरुवातीला काही मुले लांबूनच सगळ्यांचे निरीक्षण करणारे; काही बंडखोर, पण एकदा शिक्षक आपलेसे वाटले की त्यांना बिलगणारे! अशा
Varsha Palande
Oct 14 min read


Prediabetes and Type 2 Diabetes in the Indian Community
Prevention, Early Detection, and Practical Management Introduction Type 2 diabetes is a major health concern in India and among people of South Asian ancestry. Genetics, abdominal fat, urbanization, physical inactivity, stress, and dietary patterns can all contribute to risk. Asian Indians may develop type 2 diabetes at a younger age and at a lower Body Mass Index (BMI) than many Western populations. This means that a person does not necessarily have to appear overweight to b
Smita Saraf, MD, FAAFP
Oct 16 min read


जाणीव
जाणीव….. जाणीव म्हणजे नक्की काय? कळत नकळत आपल्याला काहीतरी जाणवते तीच जाणीव. आधी मनाला जाणीव होते आणि त्याचे रूपांतर क्रियेत होते. जाणीव कुठेही, केंव्हा ही, कधीही होते. स्थळ-काळाचे बंधन नाही. समजा एखाद्या ठिकाणी हजारो लोक आहेत पण त्या प्रत्येकाच्या मनातली जाणीव निरनिराळी असेल. घटना एकच पण जाणीव मात्र व्यक्ती परत्वे भिन्न असू शकते. झाडाला पालवी फुटण्याची, मातेला पोटातील गर्भाची, युवक युवतीना आपल्याकडे कोणी चोरून बघताय याची गोडशी जाणीव असते. दुसऱ्याच्या मनातले विचार ओळ
अर्चना मुकादम
Oct 12 min read


स्वामी स्वरूपानंद संपादित ज्ञानेश्वरी नित्यपाठ
जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं । परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥ १०३ ॥ आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥ १०४ ॥ ज्ञानाग्निचेनि मुखें । जेणें जाळिली कर्में अशेखें । तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥ १०५ ॥ ह्या ओव्या गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहेत, यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः । ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥ ४. १९ ॥ अर्थ - ज्याची सर्व कर्मे कामसंकल्प विरहित असतात आणि ज्ञानरूप अग्न
अनुराधा कुलकर्णी
Oct 16 min read


🎊🎉*Happy 65th Niteen!* 🎉🎊
साल नक्की आठवत नाही, पण ८-१० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्रिवेणी चा सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता. निवेदक आणि प्रेक्षक असा थेट स्टेज वरून प्रश्नोत्तरांचा खेळ चालू होता. मजेशीर प्रश्न होते. एक प्रश्न आला की त्रिवेणीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये बघायला मिळणारी गोष्ट कोणती? कुणी म्हणाले त्रिवेणी चा बॅनर, कुणी म्हणाले रेजिस्ट्रेशन डेस्क, तर कुणी म्हणाले अध्यक्षांचे भाषण! पण सर्वमान्य आणि लोकप्रिय उत्तर होते - नितीन बापट !! सदोतीत हसरा चेहरा आणि डोक्यावर बर्फाची लादी घेऊन फिरणारा
अमित शास्त्री
Oct 11 min read


"खुदा-ए-सुखन"
मीर तक़ी मीरचा जन्म आग्र्याचा. परंतु बहुतेक आयुष्य दिल्लीमध्ये आणि नंतर लखनौ मध्ये काढले. लखनौमध्येच तो वारला. त्याचे खरे नाव होते मीर मुहम्मद तकी. तसे पाहिले तर लंबी उमर मिळाली होती त्याला - १७२२ ते १८१०, म्हणजे जवळपास ८८ वर्षे. त्याकाळीच काय तर आजकालही याला उदंड आयुष्य म्हणता येईल. मीरने उर्दू साहित्यात प्रचंड काम करून ठेवलंय - हजारो गज़ला तर लिहिल्याच, पण कसीदे, मसनव्या, सुफी कथा आणि आत्मचरित्रही लिहिलं आहे. मीर निव्वळ कवी नव्हता, तर तो उर्दू भाषेचा शिल्पकार म्हणूनही मानला
सचिन सोनटक्के
Oct 16 min read


माझ्यातला वृक्ष ...!
मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो थकली पावले तरी उभं राहणं टाळत नव्हतो मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो सावली बनून होतो, सावली वाटत होतो तापलेल्या अस्मानी, तुकडा सावलीच शोधत होतो मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो कैक पचवली वादळे, झेलले हसत वार किती ? एक वारा घाली शिळ कानी म्हणून मी रुक्ष झालो नव्हतो मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो होतो किती आले? किती गेले? मोजत मी नव्हतो हिरवी पालवी साथीला अन पिवळ्याचा निरोप घेत होतो मी वृक्ष झालो होतो, मी वृक्ष झालो ह
सचिन सोनटक्के
Oct 11 min read


AI and Driverless Cars: When the Car Learns to Drive
A simple introduction to how driverless cars show the changing role of AI Imagine getting into your car, telling it where you want to go, and then simply saying, “Take me home.” You don't touch the steering wheel. You don't press the accelerator or brake. The car watches the road, follows traffic signals, avoids other vehicles and pedestrians, and decides when it is safe to turn or change lanes. This may sound like science fiction, but cars that can drive themselves are alrea
अतुल पराडकर
Oct 15 min read


नेहा शेट्टीगर : बहुआयामी कलाकार
चित्रकलेची उपजत आवड, अभिनयाची ओढ, नेपथ्याची सर्जनशीलता, मुलांना शिकवण्याचा प्रवास आणि वयाच्या पन्नाशीत पूर्ण मॅरेथॉनचे स्वप्न—नेहा शेट्टीगर यांच्या बहुआयामी कलाप्रवासाची कहाणी. मुलाखत-आधारित विशेष लेख कलेशी नातं कधी एका माध्यमापुरतं मर्यादित राहत नाही. रेषा आणि रंगांपासून सुरू झालेला प्रवास अभिनय, जाहिरात, अॅनिमेशन, अध्यापन, नेपथ्य, दिग्दर्शन, लेखन, नृत्याच्या सादरीकरणासाठीची निर्मिती आणि अगदी स्वयंपाक व धावण्यापर्यंत विस्तारू शकतो. नेहा शेट्टीगार यांच्या अनुभवांतून हीच बहुआय
धनलक्ष्मी कुलकर्णी
Oct 16 min read
bottom of page
