top of page

त्रिवेणी संवाद


संपादकीय
नमस्कार मंडळी, संवादचा यावर्षीचा शेवटचा आणि एकूण आठवा अंक सादर करताना आनंद होतोय. 2023 च्या शेवटी conceive केलेलं हे बाळ तग धरून आहे आणि हळूहळू बाळसं धरतय असं म्हणायला हरकत नाही. 2025 हे वर्ष त्रिवेणीसाठी eventful ठरलं. वर्षाच्या शेवटच्या अंकाच्या निमित्ताने 2025 चा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. याव्यतिरिक्त, 2024 आणि 2025 ही दोन वर्ष वैयक्तिकरित्या माझ्यासाठी अतिशय समाधानाची राहिली. काही बदल घडवून आणता आले. ते पुढे चालू राहतील, वाढतील आणि आपल्या परंपरेप्रमाणे त्रिवेणी नवीन
राजेश सहस्रबुद्धे
Dec 31, 20253 min read


A Teacher, A Father, A Board Member: Justin’s Journey with Triveni and Wyoming Schools
Justin Belarski In every community, there are individuals who bridge cultures, nurture young minds, and step forward to serve. Justin Belarski, a former history teacher turned stay-at-home dad and now elected school board member in Wyoming, Ohio, embodies all three. In this conversation, he reflects on his roots, his passion for history, his family’s connection to Triveni, and his new role in shaping education. Let’s start with your background. Where did you grow up? I was bo
Samwad Team
Dec 31, 20253 min read


Grand Success for Rachana Hostel’s Girls
Fourteen students from the Rachana Girls’ Hostel, currently studying in the 11th and 12th standards, successfully completed the MS-CIT government-recognized course with remarkable results. On an average, the group secured more than 80% marks. This achievement was made possible through the generous support of the Cincinnati’s Triveni Mitra Mandal. These students are now close to completing their school education and will soon pursue higher studies. The MS-CIT course will signi
Swati Chavan
Dec 31, 20252 min read


सूर निरागस हो...
हर हर शंभोss ... आंघोळून झालं आणि पिल्लू झालं खुश. इवल्याश्या केसातून पडणाऱ्या मोत्यांनी बदलली होती कूस. आनंदाच्या त्या धबधब्याखाली पिल्लू मनसोक्त भिजलं आणि मग मस्त टॉवेलच्या गुंडाळीत गादीवर लोळ लोळ लोळलं. टिपकागद होऊन अगदी टिपून घेतले त्या माउलीने हे क्षण! ह्या सोहळ्याचे आजी आजोबांनापण होते खूप आकर्षण. बोलके टपोरे डोळे टॉवेलमागून करत होते लुक लुक आणि त्या मागून पिल्लू करत होतं कूssक! हा सगळा सोहळा संपेपर्यंत पिल्लाला लागायची भूक. एक छोटंसं ताट ... त्यात पिवळाधमक गरमागर
अपर्णा पारसनीस
Dec 31, 20253 min read




विभ्रम…. माझ्या मनाचे
तक्रार (गज़ल) सुख दिले फसवे पुन्हां दुःखे कशाला? जाळिसी दुनिये मना अख्खे कशाला? नाही हा माझ्यावरी विश्वास माझा भासती अदमास हे पक्के कशाला? मी जरी तैय्यार होतो दोष सहण्या मारिले मुख दाबुनी बुक्के कशाला? सागरी तुम्हीच होता मी किनारा एकटा हाय लाटांनी दिले धक्के कशाला? झाकली तक्रार मी माझ्या वधाची झोडिले श्राद्धां तुम्ही पुख्खे कशाला? झेलला पाठीत मी खंजीर तुमचा म्हणवितां सुहृदांतले सख्खे कशाला? गांधारी (चारोळी) आसमंतातला अंधार दिवाळी दूर सारते… अंतरंगातल्याला …. गांधारीचीच प
पराग कानविंदे
Dec 31, 20251 min read


शोधावे ते सुख
गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत लतिका बाईंनी एक दीर्घ सुस्कारा सोडला. वेगाने जाणाऱ्या त्या गाडीतून पळणारी झाडे बघताना त्यांना बालपण आठवले. खरंतर आज इतक्या वर्षांनी अशा आठवणी म्हणजे जरा विचित्रच. जळलं मेलं हे उतार वय. कालची गोष्ट आठवायला त्रास होतो पण 60-70 वर्षांपूर्वीच्या सर्व गोष्टी अगदी पाण्यासारख्या पारदर्शकपणे आठवतात. अशा कडू गोड आठवणी मनात अगदी जाळं विणून टाकतात म्हणून तर लतिका बाईंना सतत काही ना काही कामात गुंतून राहायला आवडते. त्यांची सून
Manisha Godbole
Dec 31, 20257 min read


स्वामी स्वरूपानंद लिखित ज्ञानेश्वरी नित्यपाठ
ते क्रियाजात आघवे|जे जैसे निपजेल स्वभावे |ते भावना करोनि करावे|माझिया मोहरा ||२५|| ही ओवी गीतेच्या नवव्या अध्यायातील पुढील श्लोकावर आधारित आहे. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥ अर्थ - हे कौंतेया, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, ते सर्व मला अर्पण कर. आणि हे कर्म मी कर्ता|कां आचरेन या अर्था | ऐसा अभिमान झणे चित्ता|रिघो देसी ||२६||तुवां शरीरपरां नोहावें|कामनाजात सांडावे | मग अवसरोचित भोगावे|भोग सकाळ ||२७|
अनुराधा कुलकर्णी
Dec 31, 20255 min read


कोई उम्मीद बर नहीं आती…
गझल मालिकेतला या वर्षाचा हा शेवटचा लेख. या वर्षाची सांगता पुन्हा एका गालिबच्या गझलेने करत आहे. मीर, फराझ, फैझ, निदा इत्यादींबद्दल कदाचीत जमलं तर पुढील वर्षी लिहेन. असे म्हणतात की गालिबच्या शायरीला अनेक पदर आहेत. त्यामधून अनेक अर्थ निघू शकतात. चांगला शायर म्हणा, कवी म्हणा किंवा लेखक म्हणा (तो अथवा ती) - केवळ एक चांगला मनुष्यच नसतो तर तो आध्यात्मिक, चांगला भाषाकार, आणि जागरूक व्यक्तीही असतो. तो एक उत्तम संवेदनशील मानसोपचारतज्ञही बनण्याची क्षमता बाळगणारा असू शकतो. गालिबचे 2 शेर
सचिन सोनटक्के
Dec 31, 20253 min read
bottom of page
