top of page

त्रिवेणी संवाद


संपादकीय
नमस्कार मंडळी! त्रिवेणीच्या सर्व सभासदांना आगामी गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 2026 चा पहिला आणि आपला एकूण नववा अंक सादर करताना खूप आनंद होतोय. या वर्षाची सुरुवात मकर संक्रांतीच्या कार्यक्रमाने झाली. जवळजवळ 80 सभासदांनी अतिशय मेहनतीने मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासावर आधारित एक सुंदर कार्यक्रम सादर केला. 330 लोकांनी हजेरी लावली, हा गेल्या काही वर्षातला विक्रम आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण सुरू केलेला सामाजिक उपक्रमांना समर्थन देण्याचा प्रयत्न यावर्षीही सुरु
राजेश सहस्रबुद्धे
Mar 313 min read


मनोगत
पुणं माझी जन्मभूमी, नाशिक माझी कर्मभूमी मग सिनसिनाटी माझी कोण? मी इथली कशी झाले? २००३ पासून इथे येणं चालू झालं. मुलांचा संसार बघायला , मग वास्तुशांत ,मग नातवंडांचा जन्म आणि पुढे त्यांची ओढ. लहानपणी नातवंडांना फिरवून प्ले एरियात नेऊन परिसर माहीत झाला. पुढे जसे त्यांचे सॉकर चालू झाले तसे ती विस्तीर्ण मैदान बघितली. १४ वर्षाच्या मुलांना टर्फ ग्राउंड वर फ्लडलाईट मध्ये खेळताना बघून थक्क झाले. सॉकर गेम म्हणजे तर इंटरनॅशनल इव्हेंट वाटावा असे वातावरण. हजारो प्रेक्षकांचे काम करायला त
Vasudha Athavale
Mar 311 min read


रील्स व शॉर्ट्सची सफर
मार्च ८ रोजी झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे स्त्रियांचे व स्त्रियांविषयीचे शॉर्ट्स आणि रील्स इथे आणले आहेत. संस्कृतमध्ये लावणी https://youtu.be/q_r49E_neKA?si=tt1WA1verNDJMBj4 हा कलात्मक प्रयोग म्हणून बघितलं तर स्तुत्य आहेच, शिवाय गाणं सुरेल म्हंटलं आहे. संस्कृत भाषांतराबाबतीत म्हणायचं तर गाण्यातल्या मुखड्यापेक्षा कडवी जरा बरी वाटली. ‘दिसला गं दिसला’ साठी ‘दृष्टः दृष्टः’ हे शब्द अगदीच कानाला खटकतात. हे असं एका गाण्याचं दुसऱ्या भाषेत भाषांतर करताना त्या त्या भाष
धनलक्ष्मी कुलकर्णी
Mar 314 min read


Super Bowl हा सण मोठा ...
अमेरिकेत जानेवारी चा पहिला आठवडा संपत आला की एक अस्वस्थता आणि निराशा जाणवू लागते. जवळपास thanks-giving पासून चालू झालेला सुट्ट्यांचा जल्लोष संपलेला असतो. ऑफिसच्या रजा आणि बॅंकेतला बॅलन्स दोघांनीही तळ गाठला असतो. नियमितपणे ऑफिस चे काम करायची सवय जवळ जवळ मोडलेली असते. आणि आता पुनःश्च हरी ओम करण्यापलीकडे काही पर्याय नसतो. बाहेर हवेत जबरदस्त गारठा, सततचा हिमवर्षाव अशा कमालीच्या भकास आणि निरुत्साही वातावरणात, मग एक आशेचा किरण दिसतो आणि तो म्हणजे जानेवारी मधे सुरु होणारा अमेरिकन
अमित शास्त्री
Mar 315 min read


Agentic Browsers: A New Way to Use the Internet
For more than 30 years, web browsers have worked in a simple way. People search for something, click links, read information, and decide what to do next. Early browsers like Netscape Navigator started this model, and modern browsers such as Google Chrome, Mozilla Firefox, and Safari still work the same way today. In this system, the user is in control, and the browser mainly shows information from websites. However, a new type of browser is beginning to appear. It is called a
अतुल पराडकर
Mar 314 min read


Leading with purpose: Bela’s path to Medicine and Air force
Bela Karajagi Bela Karajagi is a senior at The Ohio State University majoring in Health Sciences and preparing to commission as an officer in the United States Air Force. The medical field is often seen as a well-worn path within the Indian American community, a testament to generations of discipline, academic excellence, and commitment to service. Yet even within that familiar trajectory, there are students who expand what a career in medicine can look like. Through Air Forc
Avani Wagh
Mar 317 min read


स्वामी स्वरूपानंद लिखित ज्ञानेश्वरी नित्यपाठ
देखैं प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ ३१ ॥ मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनी ॥ ३२ ॥ नित्य पाठातील या ओव्या गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहेत. कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः। लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥ ३/२०॥ अर्थ - जनकादि राजे देखील कर्माद्वाराच परमसिद्धीला म्हणजे ज्ञानपूर्ण अवस्थेला प्राप्त झाले. म्हणून केवळ लोकसंग्रहाकडे पाहता देखील तू कर्तव्य कर्म करणे योग्य
अनुराधा कुलकर्णी
Mar 315 min read


योग, ध्यान आणि आरोग्य
हा लेख लिहिण्यामागे एकच हेतू आहे. योगाचे महत्व, आपल्या आयुष्यात त्याचा कसा उपयोग होऊ शकतो ते सांगणे आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद योगात आहे याचे एक उदाहरण तुमच्या समोर मांडणे. आपल्यातील प्रत्येकाला अशी इच्छा असते की आपली तब्येत उत्तम असावी. आपली सर्व शारीरिक आणि मानसिक दुःखं पळून जावीत. अशी एखादी जादूची कांडी मिळावी की ती फिरवली की आपले सर्व क्लेश नष्ट होतील. आपण सतत शारीरिक आणि मानसिक सुखाच्या शोधात फिरत असतो. त्यासाठी भरपूर पैसे खर्च करतो. पण कधी कधी त्यात यश
अंजलि गद्रे
Mar 313 min read


आभासी दिंडी पंढरपूरकडे
श्रद्धा, शिस्त आणि आधुनिक जीवनातील भक्तीचा नवा प्रवास आयोजक: त्रिवेणी मित्र मंडळ, सिनसिनाटी वारकरी संप्रदायाची परंपरा म्हटली की डोळ्यासमोर उभी राहते ती टाळ-मृदुंगाच्या निनादात “विठ्ठल विठ्ठल”चा गजर करत चालणारी दिंडी. पायात माती, ओठांवर नाम आणि मनात अखंड भक्ती—हीच पंढरपूरच्या वारीची ओळख. परंतु आजच्या वेगवान आणि जागतिक जीवनशैलीत प्रत्येकाला प्रत्यक्ष वारीत सहभागी होणे शक्य नसते. तरीही विठ्ठलभक्तीची ओढ कायम असते. या भावनेतून त्रिवेणी मित्र मंडळ, सिनसिनाटी यांनी “आभासी दिंडी पंढ
अनिरुद्ध गद्रे
Mar 313 min read


हिंद का तोता
मित्रांनो आधीच्या माझ्या लेखांमध्ये आपण काही सुंदर गझलांबद्दल जाणून घेतले. त्या सगळ्या काव्यकृती गालिबच्या होत्या. पूछते हैं वो कि 'ग़ालिब' कौन है कोई बतलाओ कि हम बतलाएँ क्या? गालिब आणि शायरी हे जणू एक समीकरण झालंय. पण हिंदुस्थानात इतरही अनेक प्रतिभावान गज़लकार होऊन गेलेत. परंतु सगळ्यात आधिचा शायर कोण होता, ज्याने हे गझल नावाचे परकीय पीक आपल्या देशात लावले? तर त्याचे नाव - अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो - त्याला अमीर ख़ुसरो किंवा अमीर ख़ुसरो देहलवी म्हणूनही ओळखले जाते. आज या प
सचिन सोनटक्के
Mar 314 min read
bottom of page
