top of page

त्रिवेणी संवाद


हरिचा... हरिचा ... हरिचा ... !!!
फुलाला सुगंध मातीचा, मातीला सुगंध घामाचा घामाला सुगंध कष्टाचा, कष्टाला सुगंध मनाचा मनाला सुगंध तो मनातल्या हरिचा || पर्वतांच्या पायी शिळा, शिळांच्या पायी खडक त्या खडकांनी बांधिला सेतू, त्यात वाटा एका खारीचा खारीवरून फिरे हात प्रेमळ, तो हातही होता हरिचा || तलम वस्त्र रेशमाचे, दैवलोकीच पांघरायचे वस्त्रांस कड जरीचे, फाडून त्याची केली चिंधी रक्ताळला जेंव्हा हात, तो तर होता हरिचा || उन्हा रानात दुखले पाय कोमल, जगाने सारिले दूर पण ज्ञानशक्तिने वदविला रेडा, निर्मिली गिताई उचलली
सचिन सोनटक्के
Mar 311 min read
आनंदी आनंद गडे
आनंदी आनंद गडे वजन वाढते चोहीकडेवरती खाली मेद भरे वायुसंगे फॅट मुरे उपाय सरले व्यर्थच ठरले तन भुल भुलले मेद पसरतो चोहीकडे आंनदी आनंद गडे...
उषा लोणी
Sep 30, 20251 min read


महती त्रिवेणीची
रुजवू मराठी वाढवू मराठी टिकवू मराठी रीती रुजवू मराठी वाढवू मराठी टिकवू मराठी रीती सिनसिनाटी, डेटन आणि उत्तर केंटकी मराठी हो आली येथे...
अनिरुद्ध गद्रे
Jun 30, 20252 min read


काहीतरी... तुमच्यावरती !
एक तुमच्या असण्यावरती एक तुमच्या नसण्यावरती अजून काही लिहायचे आहे एक तुमच्या हसण्यावरती शब्दांचा हा खेळ सारा शब्दांविना खेळायाचा...
सचिन सोनटक्के
Dec 31, 20241 min read
bottom of page
