top of page

त्रिवेणी संवाद


USA 60 आणि मी
मिलिंद इनामदार क्रिकेट हा भारतीयांसाठी नुसता खेळ नसून एक वेड आहे. भारतात मॅचेस सुरु झाल्या कि रस्ता ओसाड पडतो. घरातील लहान मोठे सर्व सदस्य T V कडे डोळे लावून बसतात. भारताची टीम कशी खेळते आहे त्याकडे सर्वांचे बारीक लक्ष असते. अनेक वर्ष झाली तरी खूप रंगलेल्या मॅचेस लोकांच्या अजूनही आठवणीत असतात. आणि क्रिकेटीयर्स तर जणू अगदी जवळचे मित्रच. कोणी सेन्चुरी मारली आणि कोणी कोणाला कसा धुतला, त्याच्या गप्पा नंतर बरेच दिवस चालतात. अशाच एका क्रिकेट प्रेमी खेळाडूची मुलाखत आज आम्ही तुमच्य
राजेश सहस्रबुद्धे, नितीन बापट
Mar 318 min read


महाराष्ट्र गौरव गीत
धन्य हा महाराष्ट्र माझा संत शूरवीरांचा कलाकारांचा परंपरा जपवू ही नवयुग घडविता भक्ती शौर्य त्यागाची हो गाऊया ही गाथा॥धृ॥ संतांच्या वाणीत गुंजे भक्तीचाच भाव ज्ञानोबा तुकाराम घेती विठ्ठलाचे नाव पंढरीत दिंडी येता अखंड जल्लोष चिरंतन प्रेमाचा हा सुंदर संदेश ॥१॥ सह्याद्रीच्या गडांवर उंच ध्वज फडकती पराक्रमे शिवराय इतिहास घडविती अटकेपार झेंडा नेती पेशवे बाजीराव शूरवीरांच्या कथांनी गुंजे गाव गाव॥२॥ झाशीच्या राणीने दिला अनोखा संघर्ष शिक्षणात सावित्रीने साधला उत्कर्ष सावरकर टिळक ला
अनिरुद्ध गद्रे
Mar 311 min read


हरिचा... हरिचा ... हरिचा ... !!!
फुलाला सुगंध मातीचा, मातीला सुगंध घामाचा घामाला सुगंध कष्टाचा, कष्टाला सुगंध मनाचा मनाला सुगंध तो मनातल्या हरिचा || पर्वतांच्या पायी शिळा, शिळांच्या पायी खडक त्या खडकांनी बांधिला सेतू, त्यात वाटा एका खारीचा खारीवरून फिरे हात प्रेमळ, तो हातही होता हरिचा || तलम वस्त्र रेशमाचे, दैवलोकीच पांघरायचे वस्त्रांस कड जरीचे, फाडून त्याची केली चिंधी रक्ताळला जेंव्हा हात, तो तर होता हरिचा || उन्हा रानात दुखले पाय कोमल, जगाने सारिले दूर पण ज्ञानशक्तिने वदविला रेडा, निर्मिली गिताई उचलली
सचिन सोनटक्के
Mar 311 min read
bottom of page
