top of page

त्रिवेणी संवाद


संपादकीय
नमस्कार मंडळी! त्रिवेणी संवाद आता double digits मध्ये पोचलंय - हा दहावा अंक. 2023 मध्ये ह्या संकल्पनेचा उदय झाला आणि त्या वेळच्या सल्लागार समिती च्या प्रोत्साहनामुळे हा त्रैमासिक अंक सुरु करायचं ठरलं. निवेदिता बक्षी, पूर्णिमा गलगली आणि धनलक्ष्मी कुलकर्णी उत्साहाने संपादक समितीत सामील झाल्या. नील शेट्टीगर ने मुखपृष्ठाची जबाबदारी घेतली. सुरुवातीला 'संवाद' print स्वरूपात किंवा print ready 'pdf' स्वरूपात प्रकाशित करायचे असं ठरलं. त्यासाठी अंकाचं structure, design , मुखपृष्ठ संकल
राजेश सहस्रबुद्धे
6 days ago2 min read


Primary Hypertension, aka “The Silent Killer”
Hello! It's me again, this time bringing you Primary Hypertension, an extremely important health condition which is rapidly rising among Indians in the US. Large scale studies such as the MASALA study report that hypertension affects roughly 35-43% of South Asian adults in the US. Asian Indians in the U.S. have a significantly higher prevalence of hypertension before age 50 compared to other populations. What is Blood Pressure? Blood pressure is the force of your blood
Smita Saraf, MD, FAAFP
6 days ago5 min read


भाषा
बोलीभाषा ही मानवाच्या ठराविक समाजाच्या, ठराविक प्रदेशच्या व ठराविक काळातील अगदी नैसर्गिक अवस्थेतील स्त्री- पुरुषांच्या (नर - मादी) एकमेकांना भाव, भावना, देहबोली सह आवाजाच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी निर्माण होत असावी. भाषा ही स्त्री पुरुषांच्या नैसर्गिक आकर्षणातुन एकमेकांविषयी प्रेम, श्रद्धा, विश्वास, सहजीवन, वंशसातत्य आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर व्यक्त करण्यासाठी होती. वैखरीने (तोंडावाटे) ठराविक उच्चाराने भाव व्यक्त करता करता बोलीभाषा बनली असावी. ह्या बोली भाषे
अनिल आपटे
6 days ago2 min read


Agentic Computers: The Next Step in the Evolution of Personal Computers
Have you ever wished your computer could do more than simply follow instructions? What if it could understand what you want to achieve and help you complete the task from start to finish? This is the idea behind a new type of computer called an agentic PC. To understand what makes an agentic PC special, let's first look at how computers have changed over time. From Obedient Machines to Helpful Assistants For many years, computers have been excellent at following instructions.
अतुल पराडकर
6 days ago4 min read


गझल , दुःख आणि बरेच काही...!
ख़वातीन-ओ-हज़रात तुमचे परत एकदा स्वागत आणि तुम्हाला मनापासून नमस्कार!! आत्तापर्यंत आपण गझलेच्या या प्रवासामध्ये 'गझल' या साहित्य प्रकाराबाबत थोडी जुजबी माहिती मिळवली. आपण गालिब आणि खुसरोच्या काही काव्यकृती बघितल्या. या नंतर माझा विचार होता की खुसरोनंतरचा मोठा कवी ‘मीर तकी मीर' याच्याबद्दल लिहावे. पण मी विचार बदलला. यावेळी “गझल म्हणजे नक्की काय? हे नाव म्हणजे काय?” याबद्दल काहीतरी लिहावेसे वाटले आणि कुठलिही कला मानवाच्या उत्क्रांतीशी कशी संबंधित आहे (आणि त्याला गझलही अपवाद नाह
सचिन सोनटक्के
6 days ago6 min read


पाट्या
मॉर्निग वॉक करुन येत असताना येथे सुंदर पाट्या करुन मिळतील अशी पाटी दिसली. नमुन्या दाखल अनेक पाट्या ठेवल्या होत्या. ’पाट्या ‘ शब्द वाचताच माझ मन पोहचलं पुण्याला. पुणेरी पाट्या फारच मजेशीर असतात. अख्या जगात कोणीच ह्या बाबतीत त्यांचा हात धरू शकत नाही. अहो, एखादा त्यावर पी एच डी सुद्धा करू शकतो. शू s s शू रागावू नका हो थोडीशी गंम्मत जम्मत हो. आपल्याला पाट्या लावणे, पाट्या रंगवणे, पाट्या टाकणे हे शब्द अगदी जवळचे आहेत. पाट्या कधी विचार प्रवर्तक, कधी मनोरंजनात्मक, तर कधी हसे करणाऱ्य
अर्चना मुकादम
6 days ago2 min read


रील्स व शॉर्ट्सची सफर
गोडखाऊ आजोबा https://www.instagram.com/reel/DW5ygadCECy/?igsh=MXZwdzM1eXN2a2xxMA== जून २१ ला फादर्स डे झाला म्ह्णून ही रील. ह्या आजोबांविषयी त्यांच्या डॉक्टर नातवाने टाकलेली पोस्ट. आपल्या प्रत्येकाच्या घरात “असे” गोडखाऊ वडीलमंडळी नक्कीच असतीलच. आजोबा तर होच. माझ्याही घरात होते आणि आहेत. ह्या आजोबांना बघून प्रचंड प्रमाणात आणि अतिशय आवडीने गोड पदार्थ खाणारे माझे बाबा आणि आजोबा आठवले. ही आजोबा मंडळी ह्या वयात अगदी लहान मुलासारखे वागतात म्हणूनच ती इतकी क्यूट वाटतात. अति-गोड खाणं
धनलक्ष्मी कुलकर्णी
6 days ago3 min read


"जुन्या हॉटेलांना स्मार्ट बनवण्याचा आमचा प्रयत्न"
नितीन करंडे, सुधांशू पत्की द्वारपालचे सहसंस्थापक सुधांशू पत्की आणि नितीन करंडे यांच्याशी संवाद (https://dwarpaal.com/) आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या मदतीने पारंपरिक उद्योगांमध्ये मोठे बदल घडत आहेत. अशाच एका नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. "द्वारपाल" या तंत्रज्ञान स्टार्टअपने हॉटेल उद्योगासाठी कमी खर्चात स्मार्ट ऍक्सेस कंट्रोल, ऊर्जा व्यवस्थापन आणि IoT आधारित उपाय विकसित केले आहेत. या उपक्रमामागील प्रवास, आव्हाने आणि यशोगाथा जाणून घेण्यासाठी आम्ही द्वारपा
राजेश सहस्रबुद्धे, नितीन बापट
6 days ago4 min read


स्वामी स्वरूपानंद संपादित ज्ञानेश्वरी नित्यपाठ
अर्जुना समत्व चित्ताचे । तेंचि सार जाण योगाचे । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथि ॥२-२७३॥ ही ओवी गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहे . दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय।बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः॥२-४९॥ अर्थ: हे धनंजया, बुद्धीयोगापेक्षा केवळ सकाम कर्म अत्यंत कमी प्रतीचे आहे. निष्काम बुद्धीयोगाचा आश्रय कर. कारण फलाचा हेतू ठेवून कर्म करणारे निकृष्ट मनोवृत्तीचे असतात. योगस्थिती साधण्याकरता बुद्धीयोगाचे आचरण कर असे गीतेतील श्लोकात सांगितले आहे. परंतु बुद्धीयोग म्हणजे काय हे
अनुराधा कुलकर्णी
6 days ago6 min read
bottom of page
